Prarthana Behere: पिवळ्या ड्रेसमधील प्रार्थना बेहरेचं सौंदर्य पाहून चुकेल हृदयाचा ठोका

Vishal Gangurde

'पवित्रा रिश्ता'ने आयुष्य बदललं

प्रार्थना बेहरेला 'पवित्रा रिश्ता' या गाजलेल्या मालिकेत भूमिका मिळाली. त्यामुळे ती प्रसिद्धी झोतात आली.

Prarthana Behere | Instagram

२००९ साली मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

प्रार्थनाने २००९ साली रीटा या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाच्या सिनेमांची चर्चा

प्रार्थनाच्या 'मितवा', 'मिस्टर अँड मिस्टर सदाचारी', 'कॉफी आणि बरंच काही' या सिनेमांची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होती.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाची वार्षिक कमाई किती?

मीडिया रिपोर्टनुसार, प्रार्थनाची वार्षिक कमाई १० ते १५ कोटी इतकी आहे.

Prarthana Behere | Instagram

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत दमदार अभिनय

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमुळे प्रार्थना बेहेरे चांगलीच चर्चेत आली.

Prarthana Behere | Instagram

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री

प्रार्थना बेहेरे मराठी मनोरंजन क्षेत्रातील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

प्रार्थनाचा जन्म गुजरातचा

प्रार्थनाचा जन्म गुजरातच्या अहमदाबादमधील मराठी कुटुंबात झाला.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाने केले अरेंज मॅरेज

प्रार्थनाने आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं.

Prarthana behere | Instagram

प्रार्थनाने अभिषेक जावकरशी केलं लग्न

अभिषेक जावकर असं प्रार्थनाच्या पतीचं नाव आहे. ती 14 नोव्हेंबर 2017 लग्न बंधनात अडकली.

Prarthana behere | Instagram

Next: ख्रिसमस पार्टीसाठी घरच्या घरी ड्रायफूट केक बनवा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Dry Fruit Cake Recipe | Yandex
येथे क्लिक करा