Prarthana Behere: प्रार्थनाची हटके स्टाईल पाहून चाहते झाले घायाळ

Manasvi Choudhary

आघाडीची अभिनेत्री

अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Prarthana Behere | Social Media

सौंदर्याने वेधते लक्ष

प्रार्थनाने तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Prarthana Behere | Social Media

फोटोशूट

प्रार्थना बेहरेला फोटोशूटची आवड आहे. तिने नवीन फोटो क्लिक केले आहेत.

Prarthana Behere | Social Media

हटके स्टाईल

हटके स्टाईलमध्ये प्रार्थनाने फोटो पोस्ट केले आहेत.

Prarthana Behere | Social Media

फोटोवर लाईक्सचा वर्षाव

या प्रार्थनाच्या फोटोंना सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Prarthana Behere | Social Media

फोटो होतात व्हायरल

सोशल मीडियावर प्रार्थनाचे फोटो व्हायरल होतात.

Prarthana Behere | Social Media

next: Shreya Bugde: श्रेया बुगडेचं स्टायलिश फोटोशूट, फॅन्सकडून सौंदर्याचं होतय कौतुक

येथे क्लिक करा...