Prarthana Behere : सोनेरी रंगात रंगली प्रार्थना बेहरे

Ruchika Jadhav

दसरा सेलिब्रेशन

प्रार्थना सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करते.

Prarthana Behere | Saam TV

पिवळी साडी

यावेळी दसऱ्याला तिने पिवळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती.

Prarthana Behere | Saam TV

सिंपल लूक

साडीमध्ये सजताना यावेळी प्रार्थनाने सिंपल आणि साधा लूक ठेवला आहे.

Prarthana Behere | Saam TV

हेवी कानातले

सिंपल लूक उठून दिसावा म्हणून अभिनेत्रीने हेवी कानातले सुद्धा परिधान केले आहेत.

Prarthana Behere | Saam TV

प्रसिद्ध मालिका

प्रार्थना पवित्र रिश्तानंतर, लव्ह लग्न लोचा, क्राइम पेट्रोल अशा विविध कार्यक्रमांत झळकली.

Prarthana Behere | Saam TV

प्रसिद्ध चित्रपट

पुढे तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यात मितवा हा चित्रपट सुपरहिट ठरला.

Prarthana Behere | Saam TV

माझी तुझी रेशिमगाठ

प्रार्थनाने पुढे माझी तुझी रेशिमगाठ या मालिकेतून देखील मोठं नाव कमावलं आहे.

Diwali 2024 : दिवाळीत लक्ष्मीपूजनाला झाडू का पुजतात?

Diwali 2024 | Saam TV
येथे क्लिक करा.