Prarthana Behere : प्रार्थनाची क्युट स्माईल वाढवेतय चाहत्यांच्या दिलाची धडकन

Ruchika Jadhav

प्रार्थना

मराठी मालिका आणि चित्रपटांतून प्रार्थनाने मोठं नाव कमावलं आहे.

Saam TV

कूल आणि क्यूट लूक

प्रार्थनाने नुकतेच तिचे कूल आणि अगदी क्यूट लूकमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Saam TV

हरहुन्नरी अभिनेत्री

प्रार्थनाला हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या सुंदर फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Saam TV

सुंदर साडी

प्रार्थना साडीमध्ये अतिशय सुंदर दिसते. वेसर्टनपेक्षा तिला ट्रेडिश्नल लूक फार सुट करतो.

Saam TV

पहिली मालिका

अभिनेत्रीची पहिली मालिका पवित्र रिश्ता होती. तिने या मालिकेतून मोठं नाव कमावलं.

Saam TV

तुझी माझी रेशिमगाठ

प्रार्थनाला तुझी माझी रेशिमगाठ या मालिकेने पुन्हा एकदा घराघरात पोहचवलं आहे.

Saam TV

आगामी चित्रपट

लवकरच प्रार्थना तिच्या आगामी सुतक या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Saam TV

Shivani Surve : सफेद साडी, मोत्यांचा हार खुलून दिसतोय शिवानीचा साज

Shivani Surve | Saam TV
येथे क्लिक करा.