Ruchika Jadhav
शिवानीने नुकतेच सुंदर सफेद साडी नेसून यातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
तिच्या या लूकवर तिने केसांची सुबक आणि सुंदर अशी हेअरस्टाइल केली आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी तिने यावर मरून रंगाची सुंदर टिकली सुद्धा लावली आहे.
अभिनेत्रीने हा लूक पूर्ण करण्यासाठी यावर सुंदर मोत्यांचा साज देखील परिधान केला आहे.
एक मोती आणि सफेद डायमंड असलेली सुंदर नथही अभिनेत्रीने परिधान केली आहे.
सध्या अभिनेत्री थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत काम करत आहे.
शिवानीने देवयानी या मालिकेतही काम केलं आहे. तिची मालिका फार जास्त गाजली आणि तिला घराघरात ओळख मिळाली.
Dhanashri Kadgaonkar : शिल्पीचं मराठमोळं रुप; फोटो पाहून काळजात उठेल काहूर