Ruchika Jadhav
धनश्री मराठी मालिका विश्वातील सुंदर आणि हरहुन्नरी अभिनेत्री आहे.
आज तिने ऑफव्हाइट आणि गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.
सुंदर दिसण्यासाठी या लूकवर अभिनेत्रीने कळ्यांचा गजरा सुद्धा केसांत माळला आहे.
धनश्री तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली होती.
धनश्रीने तू चाल पुढं या मालिकेत सुद्धा छान काम केलं तिने येथे शिल्पी हे पात्र साकारलं होतं.
धनश्री नेहमीच स्टायलीश राहणं पसंत करते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.
धनश्री लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार अशी तिच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.