Prarthana Behere: तुझ्या रूपाची सुंदरता पाहून मज शब्द फुटत नाही...

Manasvi Choudhary

प्रार्थना बेहेरे

प्रार्थना बेहेरे ही मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्यात चर्चेतली अभिनेत्री

Prarthana behere | Instagram

अभिनय

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Prarthana behere | Instagram

मराठी अभिनेत्री

‘मितवा’ चित्रपटातून अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण केले आहे.

Prarthana behere | Instagram

अनेक मालिका- चित्रपट

यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटात प्रार्थनाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Prarthana behere | Instagram

या मालिकेमुळे लोकप्रिय

 'माझी तुझी रेशीमगाठ' या मराठी मालिकेमुळे प्रार्थना घराघरात पोहोचली

Prarthana Behere | Instagram

प्रेक्षकांना वेड लावले

'माझी तुझी रेशीमगाठ,' या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या जोडीने प्रेक्षकांना वेड लावले. 

Prarthana behere | Instagram

NEXT: Gautami Patil: गौतमी कुणाकडे पाहून एवढं गोड हसतेय? ..

Gautami Patil | Instagram
येथे क्लिक करा....