Gautami Patil: गौतमी कुणाकडे पाहून एवढं गोड हसतेय? ..

Manasvi Choudhary

नृत्यागंना

नृत्यागंणा गौतमी पाटीलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

Gautami Patil | Instagram

गौतमीची क्रेझ

सध्या संपूर्ण राज्यभर गौतमीची क्रेझ आहे.

Gautami Patil | Instagram

कार्यक्रमांना गौतमीची उपस्थिती

वाढदिवस, सण-उत्सव तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना गौतमीला बोलवले जात आहे.

Gautami Patil | Instagram

लाखो चाहत्यांची गर्दी

गौतमीचा कार्यक्रम म्हटल्यावर लाखो चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते.

Gautami Patil | Instagram

अदाकारी आणि मनमोहक सौंदर्य

गौतमी तिच्या नृत्यानेच नाही तर अदाकारी आणि मनमोहक सौंदर्याने चाहत्यांना आकर्षित करतेय.

Gautami Patil | Instagram

फोटो शेअर करते

गौतमी तिचे विविध फोटो पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे.

Gautami Patil | Instagram

नवीन फोटो

गौतमीचे हे फोटो काहीतासांतच तुफान व्हायरल झाले आहेत.

Gautami Patil | Instagram
Priyadarshini Indalkar | Instagram