Prarthana Behere: प्रार्थना बेहरेची हॉट अदा, फोटो पाहून नेटकरी फिदा

Manasvi Choudhary

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Prarthana Behere | Instagram/ @prarthana.behere

या मालिकेमुळे झाली लोकप्रिय

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमुळे प्रार्थना बेहेरे चांगलीच चर्चेत आली.

Prarthana Behere | Instagram/ @prarthana.behere

प्रसिद्धी झोतात आली

प्रार्थना बेहरेला 'पवित्रा रिश्ता' या गाजलेल्या मालिकेत भूमिका मिळाली. त्यामुळे ती प्रसिद्धी झोतात आली.

Prarthana Behere | Instagram/ @prarthana.behere

सिनेसृष्टीत पदार्पण

प्रार्थनाने २००९ साली रीटा या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Prarthana Behere | Instagram/ @prarthana.behere

या चित्रपटामध्ये केलय काम

प्रार्थनाच्या 'मितवा', 'मिस्टर अँड मिस्टर सदाचारी', 'कॉफी आणि बरंच काही' या सिनेमांची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होती.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

टॉपची अभिनेत्रीं

प्रार्थना बेहेरे मराठी मनोरंजन क्षेत्रातील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Prarthana Behere | Instagram/ @prarthana.behere

NEXT: Madhuri Pawar: डोळ्याला गॉगल अन् स्टायलिश अंदाज

Madhuri Pawar | Instagram