Madhuri Pawar: डोळ्याला गॉगल अन् स्टायलिश अंदाज

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री माधुरी पवार प्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Madhuri Pawar | Instagram

मालिका

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून माधुरी घराघरात ओळखू लागली.

Madhuri Pawar | Yandex

नृत्यांगणा

माधुरी पवार अभिनेत्री असण्यासोबतच उत्कृष्ट लावणी नृत्यांगणा देखील आहे

Madhuri Pawar | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

लावणी दिलखेचक अदाकारीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री माधुरी सोशल मीडियावर सक्रिय असते.

Madhuri Pawar | Instagram

कार्यक्रमात सहभाग

तिने अनेक संगित कार्यक्रमांमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे.

Madhuri Pawar | Instagram

फोटो पोस्ट

माधुरी तिचे नवीन नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

Madhuri Pawar | Instagram

हॉट आणि स्टायलिश फोटो

माधुरीच्या हॉट आणि स्टायलिश फोटोची सोशल मीडियावर चर्चा असते.

Madhuri Pawar | Instagram

NEXT: Amruta Deshmukh: अमृताचं साडीत खुललं मराठमोळं सौंदर्य

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta
येथे क्लिक करा..