Amruta Deshmukh: अमृताचं साडीत खुललं मराठमोळं सौंदर्य

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

अमृता देशमुख मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta

मालिका अन् चित्रपट

मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून अमृताने तिची ओळख निर्माण केली आहे.

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta

साडी लूक

फिकट हिरव्या रंगाच्या साडीमधले फोटो अमृताने शेअर केले आहेत.

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta

मराठमोळा लूक

कॉटन साडीमधलं अमृताचं मराठमोळा लूक फॅन्सना आकर्षित करत आहे.

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta

लक्षवेधी कॅप्शन

फोटोला अमृताने 'Chori in a Saree' असं कॅप्शन दिले आहे.

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta

चाहत्यांची पंसती

मराठमोळ्या लूकमधले अमृताचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस येतात.

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta

फॅन्सनी केल्या कमेंटस

या फोटोवर अमृताच्या सेलिब्रिटीसह अनेक फॅन्सनी कमेंटस केल्या आहेत.

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta

NEXT: Mrunmayee Deshpande: ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये मृण्मयीच्या अदा पाहून चाहते फिदा

Mrunmayee Deshpande