Mrunmayee Deshpande: ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये मृण्मयीच्या अदा पाहून चाहते फिदा

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मृण्मयी देशपांडेने मराठी सिनेविश्वात मोठी ओळख मिळवली आहे.

Mrunmayee Deshpande

मालिका आणि चित्रपट

मृण्मयीने अनेक मालिका आणि चित्रपटातून अभिनय सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram

चित्रपट

शिकारी ह्या चित्रपटात मृण्मयी दिसली होती.

Mrunmayee Deshpande Photos

प्रसिद्ध गाणे

यातील मला खेळाडू पाहिजे नवा या गाण्यामुळे मृण्मयी घराघरात लोकप्रिय झाली.

Mrunmayee Deshpande

आवड

मृण्मयीला डान्सची फार आवड आहे.

Mrunmayee Deshpande | Saam TV

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियावर मृण्मयी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

NEXT: Pallavi Patil: हटके अन् स्टायलिश पल्लवीचे नवीन फोटो पाहिलेत का?

Pallavi Patil | Instagram