Pallavi Patil: हटके अन् स्टायलिश पल्लवीचे नवीन फोटो पाहिलेत का?

Manasvi Choudhary

अभिनेत्री पल्लवी पाटील

'नवा गडी नवं राज्य' फेम अभिनेत्री पल्लवी पाटील उर्फ आनंदी सर्वानाच माहित आहे.

Pallavi Patil | Instagram

चर्चेतली अभिनेत्री

मालिकेतील आनंदी म्हणजेच अभिनेत्री पल्लवी पाटील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

Pallavi Patil | Instagram

वेगवेगळ्या भूमिका

वेगवेगळ्या भूमिका साकारून पल्लवीने चाहत्यांच्या मनात तिचे अढळ स्थान निर्माण केलं आहे.

Pallavi Patil | Instagram

फोटोशूटने वेधते लक्ष

सोशल मीडियावर पल्लवी कायमच तिच्या फोटोशूटमुळे लक्ष वेधून घेत असते.

Pallavi Patil | Instagram

नवीन लूकला चाहत्यांची पसंती

लेटेस्ट स्टायलिश पल्लवीच्या फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे.

Pallavi Patil | Instagram

हटके अंदाज

वेगवेगळ्या पोजमध्ये अभिनेत्री पल्लवीने हटके फोटोशूट केलं आहे.

Pallavi Patil | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर पल्लवीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Pallavi Patil | Instagram

NEXT: Sharwari Wagh: शर्वरीनं घायाळ केलं, लेटेस्ट फोटोवरून नजर हटणार नाही

Sharwari Wagh | Instagram/ @sharvari