Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी सिनेसृष्टीतील दमदार अभिनेत्री आहे.
अभिनयासह प्राजक्ताच्या सुंदरतेमुळे ती अधिक लोकप्रिय आहे.
अभिनेत्री होण्याआधी प्राजक्ता भरतनाट्यम करायची
प्राजक्ताला लहानपणापासून डान्सची प्रचंड आवड आहे असे तिने अनेकदा मुलाखतीत सांगितले आहे.
प्राजक्ता माळीचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ मध्ये झाला आहे.
प्राजक्ताचा मोठा चाहतावर्ग आहे. प्राजक्ता तिच्या चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
मराठी मालिका अन् चित्रपटांमध्ये प्राजक्ताने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.