Shruti Vilas Kadam
प्राजक्ता माळीने हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे.
प्राजक्ता माळी ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.
प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मिडीयावरही सक्रिय असते.
या फोटोतील हिरव्या रंगाच्या हाय स्लिट ड्रेसमध्ये प्राजक्ताने जबरदस्त फोटोशूट केलं आहे.
या ड्रेसवर तिने लाल रंगाच्या हाय हिल्स घातल्या आहेत.
प्राजक्ताने फोटोसाठी खास पोझही दिल्या आहेत.
प्राजक्ताने या फोटोंना In the spotlight… असे कॅप्शन दिले आहे.
नुकताच प्रदर्शित झालेल्या प्राजक्ताची मुख्य भूमिका असलेला 'फुलवंती' सिनेमाची निर्मितीही तिने केली आहे.