Shruti Kadam
आशा भोसले यांची नात जनाई भोसले २३ वर्षांची आहे.
२४ जानेवारी २०२५ रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
आशा भोसले यांची नात जनाई भोसले ही एक गायिका आणि नृत्यांगना आहे.
जनाई भोसले 'द प्राइड ऑफ इंडिया - छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
'द प्राइड ऑफ इंडिया - छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटात जनाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी सईबाई भोसलेंची भूमिका साकारणार आहे.
जनाईचे 'कहंदी है' हे गाणे २७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
जनाई ही बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची चुलत बहीण आहे.
जनाई भोसले आणि क्रिकेटपटू मोहम्मद सिराज एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगत होत्या.