Shruti Kadam
अभिनेत्री मृणाल ठाकूरनं छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा जो प्रवास केला आहे तो अविश्वसनीय आहे.
मृणालने लव सनिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
अभिनेत्री मृणाल ठाकूरने मराठीसह अनेक गाजलेल्या बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.
‘सिता रामम’, ‘हाय नन्ना’ अशा चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मृणाल आताच्या घडीची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
परंतु मुंबईत स्ट्रगल करताना तिने काम मिळत नसल्यामुळे रेल्वेतून जीव देण्याचा विचार केला होता.
अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मिडीयावर नेहमी सक्रिय असते.
मराठमोळी मृणाल ठाकूर शाहरुख खानची चाहती आहे
मृणाल अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्समुळे ही चर्चेत असते
Airplane Horns: विमानात हॉर्न असतात का? उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल हैराण