Saam Tv
विमानामध्ये हॉर्नची गरज नसते. असं अनेकांना वाटत असतं.
विमानांची सुरक्षा प्रणाली वेगळीच असते.
त्यामुळे कैक हजारो फूट उंचीवर आकाशात उडणाऱ्या विमानांमध्ये हॉर्न असतात.
याचं एक खास आणि महत्वाचं कारण सुद्धा आहे.
विमाने संवादासाठी रेडियो, आवाज, इत्यादी साधनांचा वापर करतात.
पण कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीमध्ये ग्राऊंड स्टाफला माहिती देण्यासाठी हॉर्नचा वापर करतात.
उड्डाणापुर्वी विमानात काही बिघाड झाल्यास हॉर्न वाजवूनच ग्राऊंड स्टाफला याची माहिती दिली जाते.