Saam Tv
काही गृहीणी घरात बसून पूजा करतात तर काही उभ्या राहून पूजा करतात.
ज्योतिष शास्त्रानुसार पूजा नेमकी कशी केली पाहिजे?
चला तर जाणून पूजा करण्याची योग्य पद्धत.
ज्या गृहीणी उभ्याराहून पुजा करतात त्यांची ही पद्धत चुकीची आहे.
पूजा नेहमी जमीनीवर बसून करावी. हे शुभ मानलं जातं.
त्याऐवजी तुम्ही बैठकाचा वापर करू शकता. तर पूजा करताना डोक्यावर कपडा असावा.