Pani Puri Recipe: चटपटीत पाणीपुरीची झटपट रेसिपी, लगेच कर नोट

Saam Tv

साहित्य

पानीपुरी, पुदिना, कोथिंबीर , हिरव्या मिरच्या, चिंचेचा कोळ, जिरे पावडर, काळं मीठ, चाट मसाला, मीठ, पाणी.

Pani Puri Recipe | freepik

रगड्यासाठीचे साहित्य

उकडलेले बटाटे २, चाट मसाला, कांदा, तिखट मसाला, मीठ

Pani Puri Recipe | freepik

पाककृती

मिक्सरमध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, चिंचेचा कोळ आणि थोडं पाणी टाकून पेस्ट बनवा.

Pani Puri Recipe | freepik

पाणी तयार करा

ही पेस्ट गार पाण्यात मिसळा.त्यात जिरं, काळं मीठ, चाट मसाला आणि मीठ घालून पाणी चवीनुसार तयार करा.

Pani Puri Recipe | freepik

रगडा तयार करा

उकडलेला बटाटा घ्या त्यात चाट मसाला, तिखट आणि मीठ घालून मिसळा.

Pani Puri Recipe | freepik

पाणी पुरी सर्व्ह करा.

प्रत्येक पुरीत वरून लहान छिद्र करा आणि ही पाच मिनिटांत तयार झालेली घरगुती पाणी पुरी सर्व्ह करा.

Pani Puri Recipe | freepik

NEXT: स्ट्रीट स्टाईल कोबी मंचुरीयन बनवण्याची सोपी रेसिपी

येथे क्लिक करा