Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळीची जुळून येती रेशीमगाठी ही मालिका खूप प्रसिद्ध आहे.
प्राजक्ता माळीचं संपूर्ण नाव तुम्हाला माहितीये का?
प्राजक्ताचं नाव प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी असं आहे.
प्राजक्ताच्या वडिलांचे नाव ज्ञानेश्वर माळी असं आहे.
प्राजक्ताच्या आईचे नाव श्वेता ज्ञानेश्वर माळी असं आहे.
प्राजक्ता तिच्या नावापुढे आईवडील दोघांचेही नाव लावले आहे.