Prajakta Mali: प्राजक्ता माळी लग्न का करत नाही? स्वतःच सांगितलं कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राजक्ता माळी

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी आपल्या अभिनयाने चाहत्यांना भूरळ पाडत असते.

Prajakta Mali | instagram

लग्न

प्राजक्ता माळी लग्न कधी करणार असा प्रश्न चाहते विचारत आहे.

Prajakta Mali Wedding Plans | instagram

मुलाखत

प्राजक्ता माळी लग्न का करत नाही याबाबत तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

Prajakta Mali Wedding Plans | instagram

मी प्रेमात पडलीये

प्राजक्ता म्हणाली होती की, मी प्रेमात पडते. परंतु लग्न, कमिटमेंटची मला भीती वाटते.

Prajakta Mali Wedding Plans | instagram

कंपनी

मी स्वतः ची कंपनी एन्जॉय करते. मला स्वतंत्र राहायला आवडतं. मला स्वातंत्र्याची सवय लागली आहे.

Prajakta Mali Wedding Plans | instagram

बंधनात अडकण्याची भीती

मी मुक्त आहे. त्यामुळे मला बंधनात अडकण्याची भीती वाटते.

Prajakta Mali Wedding Plans | Instagram/ @prajakta_official

लग्नसंस्था

सध्या ज्याप्रकारे लग्नसंस्था विस्कळीत होतेय. त्यामुळे भीती वाटते.

Prajakta Mali Wedding Plans | instagram

प्रेमात पडली आहे

मी अनेकदा प्रेमात पडली आहे. परंतु समोरचा मुलगा चूक करतो. हे कळल्यामुळे मी २-३ वेळा माघार घेतली आहे.

Prajakta Mali Wedding Plans | instagram

 Next: लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला ग...

Rupali Bhosale | instagram
येथे क्लिक करा