Marathi Actress: बोलक्या डोळ्यांच्या या अभिनेत्रींना ओळखलं का? हे फोटो एकदा पाहा

Manasvi Choudhary

मानसी नाईक

अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. ती केवळ डोळ्यांनी सर्वांना घायाळ करते.

Mansi Naik

विदुला चौगुले

अभिनेत्री विदुला चौगुले देखील तिच्या डोळ्यांनी लक्ष वेधून घेताना दिसते.

Vidula Chougule | Instagram/ @vidulachougule

वैदेही परशुरामी

वैदेही सोशल मीडियावर विविध स्टाईलमधील फोटो शेअर करते. तिचे फोटो पाहून चाहते सौंदर्याचं कोतुक करतात.

Vaidehi Parshurami | Instagram

स्पृहा जोशी

अभिनेत्री आणि कवियित्री स्पृहा जोशींची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू असते. ति कविता शेअर करते.

Spruha Joshi | Instagram

अमृता खानविलकर

अभिनेत्री अमृता खानविलकर तिचे फोटो पोस्ट करते. अमृताचं सौंदर्य सतत पाहावं असच असते.

Amruta Khanvikar

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी नजरेने घायाळ करते. तिचे फोटो पाहून फॅन्स सौंदर्याचे विशेष वर्णन करतात.

Prajakta Mali | Instagram

next: लाल चोळी अन् पिवळी साडी, श्वेता तिवारीचं सौंदर्य पाहून तरूणाई झाली घायाळ

येथे क्लिक करा