Prajakta Mali Jewellery: प्राजक्ताने घातलेल्या दागिन्याचे नाव काय? आहे पारंपारिक वारसा

Siddhi Hande

प्राजक्तराज

प्राजक्ता माळीचा स्वतः चे प्राजक्तराज नावाचा दागिन्यांचा ब्रँड आहे, हे सर्वांनाच माहित आहे.

Prajakta Mali Jewellery | Instagram

दागिन्यांचा वारसा

प्राजक्ता माळी या ब्रँडद्वारे महाराष्ट्रातील जुन्या, पारंपारिक दागिन्यांचा वारसा जपत आहे.

Prajakta Mali Jewellery

Prajakta Mali Jewellery | Instagram

प्राजक्ताचा साजश्रृंगार

प्राजक्ता नेहमीच हे पारंपारिक दागिन्यांचा साजश्रृंगार करत असते.

Prajakta Mali Jewellery | Instagram

प्राजक्ताचा लूक

प्राजक्ताने नुकतेच सोशल चॉकलेटी रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Instagram

म्हाळसा संच

प्राजक्ताने या साडीवर म्हाळसा संचातील दागिने घातले आहेत.

Prajakta Mali Jewellery | Instagram

पारंपारिक दागिने

गळ्यात ठुशी, हार नाकात नथ,कानात कुड्या, बाजूबंद आणि कमरपट्टा प्राजक्ताने घातला आहे.

Prajakta Mali Jewellery | Instagram

चांदीचे दागिने

प्राजक्ताचे हे दागिने चांदीचे आहे. या दागिन्यांना पारंपारिक वारसा लाभला आहे.

Prajakta Mali Jewellery | Instagram

Next: कपाळी कुंकू अन् देसी लूक; बॉलिवूडच्या Queenची 'कान्स'मध्ये धमाकेदार एन्ट्री, पाहा PHOTOS

Beauty
येथे क्लिक करा