Aishwarya Rai : कपाळी कुंकू अन् देसी लूक; बॉलिवूडच्या Queenची 'कान्स'मध्ये धमाकेदार एन्ट्री, पाहा PHOTOS

Shreya Maskar

ऐश्वर्या राय

ऐश्वर्या रायने 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025' रॉयल एन्ट्री घेतली.

Aishwarya Rai | instagram

देसी अंदाज

'कान्स'च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायचा देसी अंदाज पाहायला मिळाला.

Desi Style | instagram

बनारसी साडी

ऐश्वर्या रायने आयव्हरी हँडलूम बनारसी साडी 'कान्स' ला नेसली होती.

Banarasi Saree | instagram

कपाळी कुंकू

ऐश्वर्याच्या कपाळावरील 'कुंकू'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Kumkum | instagram

घटस्फोटांच्या चर्चा

ऐश्वर्यानं कपाळी कुंकू लावून तिच्या आणि अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Divorce Talks | instagram

सौंदर्य

लाल रंगाची ज्वेलरी, ग्लॉसी मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने हा लूक पूर्ण केला आहे.

Beauty | instagram

चाहते दिवाने

ऐश्वर्याच्या सौंदर्य पाहून चाहते दिवाने झाले आहेत.

Fans are crazy | instagram

साडी डिझायनर?

ऐश्वर्या रायची ही रॉयल साडी मनीष मल्होत्राने डिझाइन केली आहे.

Saree Designer | instagram

NEXT : जान्हवी कपूरला पाहून आली श्रीदेवी यांची आठवण, 'कान्स'मधील लूकनं नेटकऱ्यांचे भान हरपेल

Janhvi Kapoor Photos | instagram
येथे क्लिक करा...