Vishal Gangurde
प्राजक्ताच्या स्टाईल आणि ड्रेसिंगची सिनेसृष्टीत जोरदार चर्चा होत असते.
फॅशनेबल प्राजक्ता तिच्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
हिरव्या रंगाच्या लेहंग्यामधील प्राजक्ताचा लूक चर्चेत आला आहे.
प्राजक्ताने लेहेंग्यासोबत गोल्डन कुंदन ज्वेलरीची निवड केली आहे
प्राजक्ताच्या हातात कुंदन खड्याच्या बांगड्या आहेत.
कपाळावर लहानशी काळी टिकली लावल्याने प्राजक्ताचा लूक चाहत्यांना मोहात पाडत आहे.
प्राजक्ताने वेव्ही हेअरस्टाईल केल्याचे दिसत आहे.