Siddhi Hande
उत्तम अभिनेत्री, डान्सर, निवेदिका आणि बिझनेसवुमन अशी प्राजक्ता माळीची ओळख आहे.
प्राजक्ता माळीने आतापर्यंत नेहमी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत.
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत आहे.
प्राजक्ताने नुकतेच प्रिन्सेस लूकमध्ये छान फोटोशूट केले आहे.
प्राजक्ता माळीने निळ्या रंगाचा गाउन घातला आहे. त्यावर छान डायमंड डिझाइन आहे.
प्राजक्ताने या लूकवर छान डायमंड इअररिंग्स घातले आहेत.
प्राजक्ता या लूकमध्ये जणू परी दिसत आहे.
प्राजक्ताच्या लूकवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. कोणी तिला परी तर कोणी प्रिन्सेस असं म्हटलं आहे.
प्राजक्ता माळीचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.