Manasvi Choudhary
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या सौंदर्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
प्राजक्ताने काही खास फोटो शेअर केले आहेत.
ट्रेडिशनल लूकमध्ये प्राजक्ताने खास गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.
ज्वेलरीसह प्राजक्ताने केसांची स्टाईल देखील केली आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
या फोटोतील प्राजक्ताचं सौंदर्य पाहून चाहते देखील तिच्या प्रेमात पडले आहेत.