Manasvi Choudhary
आईचं माहेर ते नातवंडांचे आजोळ असते.
नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळीने काही फोटो पोस्ट केले आहेत.
गावाकडील कुटुंबातील फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
प्राजक्ता माळी भाळवणी या गावी गेली आहे.
भाळवणी हे प्राजक्ता माळीचं आजोळ आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने चार पिढ्या एकत्र असल्याचं म्हटलं आहे.
प्राजक्ताने तुळजापूरचं दर्शन घेतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.
सोशल मीडियावर चाहत्यांसह सर्वांनीच प्राजक्ताच्या पोस्टला कमेंट केल्या आहेत.