Manasvi Choudhary
आई आणि मुलीचे नाते फार जवळचे असते.
मुली या मनातील भावना आईजवळ व्यक्त करतात.
तर आईही मुलगी मोठी झाल्यानंतर तिला बऱ्याच गोष्टी शिकवते.
मात्र लग्नाच्या वयात आईने मुलीला काय सांगावे हे जाणून घ्या.
लग्नाआधी ज्याप्रमाणे मुलगी आईला मदत करते त्याप्रमाणे लग्न झाल्यानंतर मुलीने सासरी मदत करावा हे सांगितले पाहिजे.
सासरच्या कुटुंबियाशी आदरपूर्वक वागावे. ज्याप्रमाणे आई- वडीलांचा मुलगी आदर करते त्याचप्रमाणे सासरच्या कुटुंबियाचा आदर करावा.
अनेकदा मुलींना सासरच्या कुटुंबियांशी माहित नसते अशावेळी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वेळ घ्या.
आईने मुलीला सासरच्या जीवनशैलीशी जुळायला शिकवले पाहिजे.