Manasvi Choudhary
शेळी हा खूप हुशार आणि जिज्ञासू प्राणी आहे.
शेळीचं आयुष्य हे त्यांच्या जीवनशैली, आरोग्य, पोषण आणि जात यावर अवलंबून असते.
मादी शेळ्या या नर शेळ्यांपेक्षा कमी आयुष्य जगतात.
प्रजननामुळे मादी शेळ्याचं आयुष्य कमी असते.
शेळी साधारणपणे १० ते १५ वर्षे जगतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.