Manasvi Choudhary
यंदा १८ एप्रिलला सर्वत्र गुड फ्रायडे साजरा होणार आहे.
गुड फ्रायडे या दिवशी प्रभु येशू ख्रिस्ताच्या कॉसवर दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले जाते.
गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मीयांसाठी शोक दिवस असतो.
या दिवशी प्रभु येशू ख्रिस्तांना क्रॉसवर लटकवण्यात आले होते.
जो मानवतेच्या उद्धरासाठी येशू ख्रिस्ताच्या दु:खाचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे.
गुड फ्रायडेला कॅथोलिक ख्रिश्चन चर्चमध्ये प्रार्थना करतात.