Manasvi Choudhary
शरीराला रक्ताची कमतरता असल्यास अनेक आजारांची समस्या उद्भवते.
शरीरातील लोहाची कमतरता निर्माण झाल्याने रक्ती कमी होते.
शरीरातील रक्त कमी झाल्यास अशक्तपणा, बेशुद्ध पडण, चक्कर येणे यासारख्या समस्या जाणवतात.
काळे मनुके खाल्लायने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.
दररोज दुधामध्ये काळे मनुके घालून प्यायल्याने फायदेशीर ठरेल.
काळे मनुके शरीरातील रक्त निर्मित करण्यास मदत करतात.
काळे मनुके खाल्ल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते.