Manasvi Choudhary
लोणावळा मगनलाल चिक्की प्रसिद्ध आहे.
लोणावळ्याला भेट दिल्यानंतर प्रत्येक पर्यटक मगनलाल चिक्की आवडीने खातो.
शेंगदाणे आणि गुळापासून बनवलेली ही चिक्की कुरकुरीत असते.
मगनलाल चिक्कीला मोठा इतिहास आहे.
स्वांतत्र्यपूर्व काळात भेवरजी अग्रवाल यांनी चिक्कीच्या व्यवसायाला सुरूवात केली.
पुढे मुलगा मगनलाल यांच्या नावावरून दुकान सुरू झाले.
ऑनलाईन Lonavalafoods.com वरून तुम्ही चिक्की घरीच मागवू शकता.