Manasvi Choudhary
लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठ नाव केलं आहे.
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या यादीत प्राजक्ताचं नाव घेतले जाते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ता माळी तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
प्राजक्ताविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक असतात.
प्राजक्ताने तिचे काही स्टायलिश अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.
ब्ल्यू कलरच्या आऊटफिटमध्ये प्राजक्ता फारच सुंदर दिसते आहे.
प्राजक्ताच्या या फोटोवर तिच्या फॅन्सकडून लाईक्स आणि प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.
या फोटोवर तू माझी होशील का... अशी एका चाहत्यांने कविता केली आहे.