Siddhi Hande
प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या अभिनयाने आणि दिलखेचक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकत असते.
प्राजक्ता माळीने नुकतेच गणेशोत्सवानिमित्त खास फोटोशूट केले आहे.
प्राजक्ता माळीने जांभळ्या रंगाच्या घागऱ्यातील सुंदर फोटो शेअर केले आहे.
प्राजक्ताने छान डिझाइनर घागरा घातला आहे. त्यावर छान गोल्डन डिझाइन आहे.
प्राजक्ता माळीने छान मॅचिंग इअररिंग्स घातले आहेत.
प्राजक्ता माळीने केसांची छान पोनी बांधली आहे. ही हेअरस्टाईल या लूकला खूप शोभून दिसत आहे.
प्राजक्ता माळी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.