Siddhi Hande
प्राजक्ता माळी ही मराठी इंडस्ट्रीतील सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळी उत्तम अभिनेत्री, नृत्यांगणा आणि सूत्रसंचालकदेखील आहे.
प्राजक्ता माळीने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
प्राजक्ता माळी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असते. ती नेहमी फोटो शेअर करत असते.
प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर पिंक कलरच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळीने गळ्यात छान प्राजक्तराजचे पारंपारिक दागिने घातले आहेत.
प्राजक्ता माळीने हातात मोत्याच्या बांगड्या, छान बाजूबंददेखील घातला आहे.
प्राजक्ता माळी या पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.