Manasvi Choudhary
बिग बॉस मराठी सीझन ५ मधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अंकिता वालावलकर.
अंकिता सोशल मिडिया इनफ्ल्यूएन्सर आहे. ती ब्लॉगिंग करते.
अंकिता बिझनेसवूमन देखील आहे. तिचं सिंधुद्योग नावाचं ब्रँड आहे.
तुम्हाला माहितीये का? अंकिता वालावलकर मूळची कोणत्या गावची आहे.
ं
तुम्हाला माहितीये का? अंकिता वालावलकर मूळची कोणत्या गावची आहे.
अंकिताने फेब्रुवारीमध्ये संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत लग्न केले आहे.
अंकिता मूळची अलिबागची आहे. अंकिताचा नवरा कुणालचं गाव अलिबाग आहे.
अंकिता वालावलकरचं मूळ गाव कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण देवबाग आहे.
या ठिकाणी तिचे बालपण गेलं आहे. शालेय शिक्षण तिने पूर्ण केलं आहे.