Siddhi Hande
प्राजक्ता माळी ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ता अभिनयासोबतच आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकत असते.
प्राजक्ता माळीने नुकतेच सोशल मीडियावर छान फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळीने छान नऊवारी साडी नेसली आहे.
प्राजक्ताने या साडीवर स्वतः चा ब्रँड असलेल्या प्राजक्तराजचे दागिने परिधान केले आहे.
हातात छान ऑक्साइडच्या बांगड्या घातल्या आहेत. नाकात नथ घातली आहे.
प्राजक्ता माळीने छान हेअरस्टाईल केली आहे.प्राजक्ताने कपाळावर छान चंद्रकोर लावली आहे.
प्राजक्ता माळी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.