Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी लोकप्रिय आहे.
प्राजक्ताने तिच्या अभिनयासह सौंदर्याने चार चाँद लावले आहेत.
प्राजक्ताचं मनमोहक सौंदर्यावर चाहते घायाळ झाले आहेत.
प्राजक्ता सुंदर दिसण्यासाठी काय ब्युटी टिप्स फॉलो करते हे जाणून घ्या.
प्राजक्ता सोडा असलेले पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, मैदा असलेले पदार्थ खाणे टाळते.
सकाळी एक चमचा तूप खाणे प्राजक्ता माळी पसंत करते.
प्राजक्ता माळी नॉन व्हेज खात नाही.
ताक, कोशिंबीर या पदार्थाचा समावेश प्राजक्ता माळी तिच्या आहारात करते.
रात्री ८ नंतर प्राजक्ता माळी जेवण करत नाही. ती रात्री ड्रायफ्रूट्स आणि राजगिरा लाडू खाते.