Phullwanti: प्राजक्ता माळीच्या चित्रपटात दिसणार 'हे' कलाकार

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

मराठी सिनेसृष्टीत प्राजक्ता माळी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Phullwanti | Instagram

अभिनय

प्राजक्ताने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात अनोखी छाप उमटवली आहे.

Phullwanti | Instagram

फुलवंती

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा फुलवंती हा चित्रपट लवकरच येणार आहे.

Phullwanti | Instagram

निर्मितीक्षेत्रात पदार्पण

फुलवंती या चित्रपटातून प्राजक्ता माळीने निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Phullwanti | Instagram

ही कलाकार मंडळी

चित्रपटात प्राजक्ता माळी सह प्रसाद ओक, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, क्षितिज दाते,सुखदा खांडेकर ही कलाकार मंडळी आहे.

Phullwanti | Instagram

चित्रपट कधी होणार रिलीज

११ ऑक्टोबरपासून फुलवंती हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

Phullwanti | Instagram

NEXT: Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

येथे क्लिक करा...