Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

मनोरंजनसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर आहे.

Mrunal Thakur | Instagram

सौंदर्य

मृणालने तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

Mrunal Thakur | Instagram

जन्म

१ ऑगस्ट १९९२ मध्ये धुळे येथे मृणालचा जन्म झाला आहे.

Mrunal Thakur | Instagram

कुटुंब

सर्वसामान्य घरात मृणालचा जन्म झाला आहे.

Mrunal Thakur | Instagram

शिक्षण

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मृणालने पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले.

Mrunal Thakur | Instagram

मालिका

मृणालने सुरूवातीला 'मुझसे कुछ कहती ये खामोशिया' या मालिकेत काम केले.

Mrunal Thakur | Instagram

मालिका

'कुमकुम भाग्य' या मालिकेतून मृणाल घराघरात पोहचली.

Mrunal Thakur | Instagram

NEXT: Sara Ali Khan Networth: 'पतौडी' घराण्यात जन्मली सारा; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकित

येथे क्लिक करा....