गुलाबी अदा! प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नजर हटत नाही

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील स्टायलिश, सुंदर आणि लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या हटके अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते.

Prajakta Mali Photos

नवीन फोटोशूट

प्राजक्ता माळीच्या नवीन फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा आहे. तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो.

Prajakta Mali Photos

गुलाबी ड्रेसमधील फोटो

नुकतेच प्राजक्ताने गुलाबी ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोतील प्राजक्ताच्या अदांनी चाहत्यांच्या नजरा खिळवून ठेवल्या आहेत.

Prajakta Mali Photos

मॉडर्न आणि ट्रेडिशनल स्टाईल

या फोटोंमध्ये प्राजक्ताने परिधान केलेल्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत तिचा हा आऊटफिट मॉडर्न आणि ट्रेडिशनल दोन्हीं स्टाईलमध्ये निवडतो.

Prajakta Mali Photos

हेअरस्टाईल आणि मेकअप

प्राजक्ताने केसांची स्टाईल आणि हलकासा मेकअप केला आहे. चेहऱ्यावरची गोड स्माइल तिच्या सौंदर्याला चारचाँद लावत आहे.

Prajakta Mali Photos

फोटोवर लाईक्सचा वर्षाव

प्राजक्ताने हे फोटो इन्स्टाग्रामवर केले आहेत तिच्यावर फोटोंवर चाहत्याकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Prajakta Mali Photos

NEXT: लाडक्या लेकीसाठी बनवा सोन्याची चैन, या 5 डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये

Gold Chain Designs
येथे क्लिक करा..