Manasvi Choudhary
लाडक्या लेकींसाठी तुम्हाला देखील सोन्याची चैन घ्यायची असेल तर तुम्ही नवीन डिझाईन्स पाहू शकता. सध्या युनिक चैनच्या डिझाईन्स आहेत.
सोन्याच्या चैनच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
छोट्या मुलींना फुलपाखरे खूप आवडतात. चैनमध्ये लहान लहान सोन्याची बटरफ्लाय डिझाईन्स किंवा पेंडंटची चैन तुम्ही मुलींसाठी निवडू शकता.
सोन्याच्या चैनमध्ये तुम्ही छोटी फुलांची पाने किंवा मणी अशी डिझाईन निवडू शकता. वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही लूकवर हे डिझाईन उठून दिसते.
क्लासिक बॉक्स चैन ही अतिशय मजबूत पण दिसायला अत्यंत बारीक असते
चैनवर लहान लहान सोन्याचे तारे आणि चंद्राचे आकार लटकलेले असतात. लहान मुलांसाठी ही डिझाईन दिसायला अतिशय मॉडर्न आणि ट्रेंडी वाटते.