मराठमोळ्या अभिनेत्रीच्या रूपाची चर्चा, सौंदर्याने सर्वांनाच केलं थक्क

Manasvi Choudhary

अभिनेत्री शिवाली परब

आपल्या विनोदीशैलीने खळखळून हसवणारी लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परब नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Shivali Parab Photos

विनोदशैली

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवालीने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Shivali Parab Photos

सुंदर फोटो

नुकतेच शिवालीने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.

Shivali Parab Photos

गुलाबी साडी लूक

या फोटोशूटसाठी शिवालीने गुलाबी साडी असा लूक केला आहे. शिवाली साडीलूकमध्ये खुप सुंदर दिसतेय.

Shivali Parab Photos

मेकअप आणि हेअरस्टाईल

हलकासा मेकअप, मोकळे केस असा शिवालीचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Shivali Parab Photos

लाईक्स आणि कमेंट्स

शिवालीने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Shivali Parab Photos

सौंदर्याचे केलं कौतुक

अनेकांनी तिच्या या पारंपरिक आणि मराठमोळ्या लूकचे भरभरून कौतुक केले आहे. 'खूप सुंदर दिसत आहेस', 'गुलाबी साडीत भारीच दिसतेय', या कमेंट्स चाहत्यांनी दिल्या आहेत.

Shivali Parab Photos

NEXT: स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Sleevless Blouse Designs
येथे क्लिक करा...