Prajata Mali
saamtv

Prajata Mali: 'केसरिया तेरा इश्क है पिया' प्राजक्ताचा देसी स्वॅग पाहा

Manasvi Choudhary

Prajata Mali

'रानबाजार' फेम अभिनेत्री

'रानबाजार' फेम अभिनेत्री प्राजक्ताच्या स्टाईल आणि ड्रेसिंगची सिनेसृष्टीत जोरदार चर्चा होत असते.

Prajata Mali | Instagram
Prajata Mali

चाहत्यांचे लक्ष वेधते

फॅशनेबल प्राजक्ता तिच्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Prajata Mali | Instagram
Prajata Mali

केशरी घागरा लूक

केशरी रंगाच्या लेहंग्यामधील प्राजक्ताचा लूक चर्चेत आला आहे.

Prajata Mali | Instagram
Prajata Mali

असा आहे लूक

प्राजक्ताने लेहेंग्यासोबत केशरी कानातले घातले आहे.

Prajata Mali | Instagram
Prajakta Mali

सुंदर सौंदर्य

प्राजक्ताच सुंदर सौंदर्य चाहत्यांना मोहात पाडत आहे.

Prajakta Mali | Instagram
Prajata Mali

फोटोंना चाहत्यांची पसंती

प्राजक्ताच्या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळाली आहे.

Prajata Mali | Instagram
Prasad- Amruta Wedding

NEXT: Prasad- Amruta Wedding : मेहंदीही रंगली, हळदही लागली... आज अमृता होणार प्रसादची नवरी!

Prasad- Amruta Wedding | Saam Tv
येथे क्लिक करा...