Prasad- Amruta Wedding : मेहंदीही रंगली, हळदही लागली... आज अमृता होणार प्रसादची नवरी!

Manasvi Choudhary

लोकप्रिय जोडी

मराठी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय जोडी प्रसाद जावदे आणि अमृता देशमुख आज लग्नबंधनात अडकणार आहेत.

Prasad- Amruta Wedding | Instagram

लग्नविधींना सुरूवात

आज अभिनेता प्रसाद जावदे आणि अमृता देशमुखच्या लग्नविधींनी सुरूवात झाली आहे.

Prasad- Amruta Wedding | Instagram

मेहंदी कार्यक्रमाचे फोटो

सोशल मीडियावर या कपलच्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Prasad- Amruta Wedding | Instagram

मित्रपरिवार-कुटुंबाची उपस्थिती

मित्रपरिवार तसेच कुटुंबातील जवळच्या व्यक्तींमध्ये मोठ्या दणक्यात मेहंदी सोहळा पार पडला.

Prasad- Amruta Wedding | Instagram

असा होता दोघांचा लूक

प्रसादने ब्लॅक कलरचा कुर्ता-पायजमा तर अमृताने ऑफ व्हाईट घागरा घातला आहे.

Prasad- Amruta Wedding | Instagram

प्रसादच्या हातावर रंगली मेहंदी

प्रसादच्या हातावर अमृताच्या नावाची मेहंदी रंगली आहे.

Prasad- Amruta Wedding | Instagram

दोघांच्या नृत्याने लावले चारचाँद

रोमॅटिंक अंदाजात दोघांच्या नृत्याने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले.

Prasad- Amruta Wedding | Instagram

अशी झाली होती मैत्री

प्रसाद जावदे आणि अमृता देशमुख ची मैत्री बिग बॉस मराठी 4 मध्ये झाली.

Prasad- Amruta Wedding | Instagram

NEXT: Sai Tamhankar: ग्रीन बनारसी लेहेंगा-चोलीमध्ये सईचा Glamorous अंदाज

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar
येथे क्लिक करा...