Prajakta Mali : "ये अदा है हँसी..."; प्राजक्ता माळीनं पूर्ण लूकच बदलला, फोटो पाहून चाहते झाले दिवाने

Shreya Maskar

प्राजक्ता माळी

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या ललित प्रभाकरसोबत येणाऱ्या ' शुभ मंगलम जोडी दंगलम' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर हे 'जुळून येती रेशीमगाठी' फेम कपल आहे.

Prajakta Mali | instagram

प्राजक्ता-ललित

प्राजक्ता आणि ललित पुन्हा एकदा तब्बल १३ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे, ज्यामुळे चाहते आता खूपच उत्सुक पाहायला मिळत आहे. ' शुभ मंगलम जोडी दंगलम' हा चित्रपट १ मे २०२७ ला रिलीज होणार आहे.

Prajakta-Lalit | instagram

प्राजक्ताचा नवीन लूक

अशात आता प्राजक्ता माळीने आपल्या चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे. तिने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा एका हटके स्टाइलमध्ये केली आहे, जी चाहत्यांना भलतीच आवडली.

Prajakta's new look | instagram

प्राजक्ताचा नवीन चित्रपट

प्राजक्ता माळीने 'DINKS' चा चित्रपटाचे शूटिंग केले आहे. तिने या चित्रपटासाठी एक खास लूक केला आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यावर प्रेक्षक, चाहते भरभरून कमेंट्स, लाइक्स करताना दिसत आहेत.

Prajakta's new movie | instagram

प्राजक्ताचे सौंदर्य

नवीन चित्रपटासाठी प्राजक्ता माळीने शॉर्ट हेअर लूक केला आहे. ज्यात तिचा प्रचंड क्यूट आणि बॉसी लूक दिसत आहे. तिने फोटोंमध्ये छान मिरर सेल्फी देखील शेअर केल्या आहेत.

beauty | instagram

चाहता वर्ग

"खूप क्यूट", "ये अदा है हँसी...", "नवीन हेअर कटमध्ये प्राजू कमाल दिसते...", "चित्रपटासाठी खूप शुभेच्छा..."," तुला खूप प्रेम" अशा कमेंट्स फोटोंवर पाहायला मिळत आहे. चाहते तिच्या डोळ्यांचे , स्माइलचे दिवाने झाले आहेत.

fan base | instagram

प्राजक्ता करिअर

प्राजक्ता माळी ललित प्रभाकरसोबत 'हंपी' या चित्रपटातही दिसली होती. तसेच 'फुलवंती' चित्रपटातून प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. तिचा हा चित्रपट जगभर गाजला.

Current career | instagram

ती सध्या काय करते?

प्राजक्ता माळी सध्या मराठी कॉमेडी शो महाराष्ट्राची हस्या जत्रा होस्टिंग करत आहे. प्राजक्ता माळी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ती एक उत्तम अभिनेत्री, निर्माती, व्यवसायिका, कवियत्री आहे. प्राजक्ताचा 'प्राजक्तराज' नावाचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड आहे.

What does she do now? | instagram

NEXT : गौतमी पाटीलचा नो मेकअप लूक, सौंदर्य जणू गुलाबाची नाजूक कळी

Gautami Patil Photos | instagram
येथे क्लिक करा...