Prajakta Mali: मोरपंखी ड्रेस अन् घायाळ करणारी अदा; प्राजक्ता माळीचा नवा फोटोशूट पाहिलात का ?

Shruti Vilas Kadam

जुळून येती रेशीमगाठी

'जुळून येती रेशीमगाठी' आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसह अनेक मालिकामधून घराघरांत पोहोचलेली प्राजक्ता माळीने नवे फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali | Prajakta Mali Instagram

लूक

प्राजक्ता माळी अभिन्यासह तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असते

Prajakta Mali | Prajakta Mali Instagram

सोशल मिडीया

प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Prajakta Mali | Prajakta Mali Instagram

अपडेट

प्राजक्ता माळी तिची प्रत्येक अपडेट सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते.

Prajakta Mali | Prajakta Mali Instagram

नवीन फोटो

प्राजक्ता माळीने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Prajakta Mali | Prajakta Mali Instagram

मोरपंखी रंगाचा ड्रेस

या फोटोमध्ये प्राजक्ता माळीने सुंदर असा मोरपंखी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Prajakta Mali | Prajakta Mali Instagram

रंगीबेरंगी

प्राजक्ता माळीच्या या ड्र्रेसवर खास रंगीबेरंगी एम्ब्रॉयडरीचे काम केलेले आहे.

Prajakta Mali | Prajakta Mali Instagram

सैराट

प्राजक्ता माळीने या फोटोंना इन्स्टाग्रामवर सैराट चित्रपटातील “आत्ताच बया का बावरलं” हे गाणं जोडलं आहे.

Prajakta Mali | Prajakta Mali Instagram

Pranit More: दुसऱ्याची टर खेचणाऱ्या प्रणित मोरेचे शिक्षण किती?

Pranit More comedy career | soical media
येथे क्लिक करा