Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सर्वांच्याच परिचयाची आहे. प्राजक्ता माळीने तिच्या मेहनतीने सिनेसृष्टीत स्वत:चे नाव कमावले आहे. अनेक नाटके, मालिका, चित्रपट यामधून प्राजक्ता माळी घराघरात प्रसिद्ध आहे.

Prajakta Mali Photos | instagram

सर्वगुणसंपन्न अभिनेत्री

याशिवाय प्राजक्ताने अनेक टिव्ही शोमध्ये काम केले आहे. अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालन भूमिकेत ती दिसली आहे.

Prajakta Mali Photos

सोशल मीडिया अपडेट्स

प्राजक्ताचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट्स देते फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

Prajakta Mali Photos | Instagram

मोठी फॅनफॉलोविंग

सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर प्राजक्ताची फॅनफॉलोविंग 2.3 मिलियन्स आहेत. तिने आतापर्यंत 2 हजारांपेक्षा अधिक पोस्ट शेअर केल्या आहेत ज्यात फोटो आणि व्हिडीओ आहेत.

Prajakta Mali Photos | Instagram

नवीन लूक आला समोर

नुकत्याच शेअर केलेल्या फोटो लूकमध्ये प्राजक्ताला पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. प्राजक्ताचा हा लूक पाहून तुम्हीही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही.

Prajakta Mali Photos | Instargam/@prajakta_official

हटके स्टाईल

प्राजक्ताने नवीन हेअरस्टाईल केली आहे. तिने शॉर्ट हेअरकट केला आहे. तिने अनेक फोटो या लूकमधील शेअर केले आहेत.

Prajakta Mali Photos

नव्या फोटोंवर हजारोंच्या प्रतिक्रिया

नेटकऱ्यांना प्राजक्ताचा हा लूक प्रचंड आवडला आहे. तर अनेकांनी तिला प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. ं

Prajakta Mali Photos | instagram

नेटकर्यांना पडला प्रश्न

प्राजक्ताने हा लूक का केला असेल? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तिने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे की तिचा नवीन चित्रपट येत आहे. चित्रपटाची शुटिंग सुरू आहे तिने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

Prajakta Mali Photos

व्हायरल फोटो

सोशल मीडियावर प्राजक्ताचे अनेक फोटो व्हायरल होतात. ट्रेडिशनल आणि वेस्टर्न लूकमधील अनेक फोटो तुम्ही पाहिलेच असतील.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

NEXT: Sugar Free Tea: साखर न टाकता चहा लागेल गोड! ‘ही’ एक सोपी ट्रिक आजच करून पाहा

Sugar Free Tea
येथे क्लिक करा...